नमस्कार सर,
मी तुमची पोस्ट वाचलि. मी स्वतः ला तुम च्या प्रॉजेक्ट साठी परिपुर्ण समजतो. मी एक फार्मसी शिक्षक आहे. मला प्रश्न आणि उत्तरे कशी बनवितात हे चांचल्या रीतीने माहीत आहे. माझा फार्मसी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. मला इंग्लिश हिंदी आणि मराठी भाषेचं ज्ञान आहे.
माझा दर खूप कमी आहे कारण आपण सहमत झाल्यास या प्रकल्पामुळे माझे हे प्रथम प्रोजेक्ट होईल.
आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे
धन्यवाद...